share

If you have any quotation about this tips, let me know by commenting. Thank You ___पद्मनाभ

Mac OS

Thursday, 3 May 2018

Live Wallpapers

मला आवडलेल्या Applications बद्दल मी सविस्तर लिहीणार आहेच. पण आज दोन सुंदर ॲप्स विषयी बोलूया. "LIVE DESKTOP PRO आणि BACKGROUND" हे ॲप्स App Store वर फ्री ऊपलब्ध आहे.

 LIVE DESKTOP PRO हे ॲप तुम्हाला निसर्गाची अनेक सुंदर रुपे तुमच्या desktop वर ऊपलब्ध करुन देते. कामाचा ताण काही सेकंदात कमी होतो. सकाळी जेंव्हा तुम्ही तुमचा MacBook / iMac ओपन करता तेंव्हा Desktop कडे पाहूनच मन प्रसन्न होते. App Store वर जा, LiveDesktop Pro डाऊनलोड करा. आणि आफीस चेअर मधे बसुन निसर्गाची मजा अनुभवा.


  


दुसरे ॲप आहे BACKGROUND. हे ॲपही App Store वर विनाशुल्क ऊपलब्ध आहे. Live Desktop Pro मध्ये तुम्हाला फक्त ॲपमध्ये असणारे व्हिडीओच wallpaper म्हणुन वापरता येतील. पण Background मध्ये मात्र तुम्हाला


Music

Parallax
Own Video
Quartz
Time
Web

या सारखे ऑप्शन वापरता येतील. म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा व्हिडीओ Wallpaper म्हणुन वापरु शकता. किंवा तुमचा स्वतःचा ब्लॉग किंवा वेबपेज असेल तर त्याचे होमपेजही तुम्हाला वापरता येईल. वेळ दाखवणारे ऑप्शनही आहे.


   


LiveDesktopPro तुम्हाला ईथुन डाऊनलोड करता येईल.

Background तुम्हाला ईथुन डाऊनलोड करता येईल.

व्हिडीओ दिले आहेतच नेहमी प्रमाणे. त्यावरुन हे ॲप्स कसे आहेत याचा थोडा अंदाज येईलच.




No comments:

Post a Comment

lke

Share With

❝ॲप्पल ज्युस❞ या ब्लॉग विषयी थोडेसे... ...

                                                          नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS  (iPad आणि ...

Popular Posts